Order Here -9595 960601/ 9342 557799     Free Shipping On Purchase Of Worth Rs. 1999     Free Gifts On Purchase Of Worth Rs. 7999

Books : पुस्तके

Sort By:  
 • Sheti Karu Phayadyachi - शेती करू फायद्याची

  Author: A. B. Patil
  Publication: Mehta Publishing House
  Add to Cart
  Rs.200.00
 • Batata Utpadan - बटाटा उत्पादन
  जगातील १३० देशात बटाट्याचे उत्पादन होते. इतर पिकांचा तुलनेत बटाट्याचे प्रति हेक्टरी जास्त उत्पादन कमी कालावधीत मिळते. आता शेतकरांनी पारंपरिक पद्धती (कंदापासून बियाणे) ऐवजी नवीन तंत्राने (बटाट्याचे खरे बी, ऊतीसंवर्धन) लागवड केलास उत्पादनात भरघोस वाढ होईल (कंद लागवडीपासून हेक्टरी १५ टन तर खरे बी वापरलास ३० टन उत्पादन मिळते) महाराट्नातील अनेक कृषिशास्त्रज्ञांना आणि कृषिअधिकारांना या तंत्राची माहिती नाही तामुळे शेतकरांनाही नाहीये. ती या पुस्तकात सोपा भाषेत सचित्र दिली आहे. बटाट्यावरील पुस्तकाची उणीव यामुळे भरून निघाली आहे.

  Language: मराठी
   
  Authors: डॉ. व्ही. बी. राहुडकर 

  Publication: कॉन्टिनेन्टल प्रकाशन  

  Pages: 320
   
  Add to Cart
  Rs.125.00
 • Amba Lagwad Nave Tantrdnyan - आंबा लागवड नवे तंत्रज्ञान
  आंबा हे भारताचे राष्टीय फळ असून ताचा उल्लेख रामायण महाभारतामधे आढळतो. जगाचा एकूण आंबा उत्पादनामधे भारताचा हिस्सा अर्धाहून अधिक म्हणजे ५६ टक्वे आहे पण आंबा निर्यातीमधे भारताचा क्रमांक बराच खालचा आहे. इतर देशांचा आंबा उत्पादकतेचा (१२ ते २० टन/हेक्टर) तुलनेत भारताची उत्पादकता फारच कमी म्हणजे ८.६७ टन/हेक्टर आहे. यामुळे नवे तंत्रज्ञान आत्मसात करून ताची अंमलबजावणी करणे नितांत गरजेचे आहे. या पुस्तकात दिलेला नवा तंत्रज्ञानाचा अभास करून ताचा वापर करणाने सधाचे चित्र निश्चितच पालटता येईल.

  Language: मराठी

  Authors: डॉ. ए. के. शिंदे , डॉ. एस. के. गोडसे 

  Publication: कॉन्टिनेन्टल प्रकाशन  

  Pages: 154
   
  Add to Cart
  Rs.200.00
 • Apali Jamin Apali Sheti - आपली जमीन आपली शेती

   

  Language: मराठी 

  Authors: एन. डी. पाटील 

  Category: शेती विषयक

  Publication: कॉन्टिनेन्टल प्रकाशन  

  Pages: 250
   
  Add to Cart
  Rs.150.00
 • Bahuguni Phale Ani Bhajya - बहुगुणी फळे आणि भाज्या
  Language: मराठी

  Authors: वेदप्रकाश पाटील 

  Publication: कॉन्टिनेन्टल प्रकाशन  

  Pages: 220
   
  Add to Cart
  Rs.160.00
 • Amba Lagvad Te Niryat - आंबा लागवड ते निर्यात
  Language: मराठी

  Authors: डॉ. बी. एम कापसे 

  Publication: साकेत प्रकाशन 

  Pages: 136

   
  Add to Cart
  Rs.150.00
 • Agrinet - अ‍ॅग्रीनेट
  Language: मराठी
   
  Authors: वेदवती जोगी 

  Publication: कॉन्टिनेन्टल प्रकाशन  

  Pages: 99

   
  Add to Cart
  Rs.90.00
 • Adhunik Bhajipala Utpadan Va Vyawasthapan - आधुनिक भाजीपाला उत्पादन व व्यवस्थापन
  पुस्तकात ४१ प्रकरणे असून कांदा,लसूण,बटाटा ते पालक, कोथिंबीर,घेवडा,गवार आदि सर्व भाजीपाल्याचे उत्पादन उत्तम पद्धतीने लिहिलेले आहे. पिकांचे कीड व रोग व्यवस्थापन ही माहिती पुस्तकात उत्तम पद्धतीने नमूद केली आहे. श्री. तोरडमल यांचे लिखाण शेतक-यांना उपयुक्त तर असतेच शिवाय शेतक-यांना ते उत्तम निरसनही करतात. त्याची प्रचिती येते.

  Language: मराठी

  Authors: विश्वास तोरडमल 

  Publication: गोडवा कृषी प्रकाशन 
   
  Pages: 152

   
  Add to Cart
  Rs.130.00
 • Ale Lagvad Te Prakriya Udyog - आले लागवड ते प्रक्रिया उद्योग
  आले पिकासाठी हवामान व जमीन, आले लागवडीच्या पद्धती, शेड - नेट मधील लागवड,खत व पाणी व्यवस्थापन, सेंद्रीय खते, आल्याची जाती 'आले' पिकावरील किडींचे व रोग त्यांचे नियंत्रण, आल्याची काढणी, व उत्पादन (पॅकिंग, प्रतवारी, वाहतूक, साठवणूक), आले प्रक्रिया उद्योग, आल्याचे मूल्यवर्धित पदार्थ, आल्याचे औषधी उपयोग, आल्याचा व्यापार व निर्यात इ. अशा स्वरुपाची सर्वांगीण माहिती दिली आहे..

  Language: मराठी

  Authors: डॉ. जितेंद्र कदम , डॉ. प्रतापसिंह पाटील , रविंद्र काटोले 

  Publication: गोडवा कृषी प्रकाशन  

  Pages: 96
   
  Add to Cart
  Rs.20.00
 • keli Lagvad - केळी लागवड
  टिश्युकल्चर केळी लागवड कशी करावी ? याविषयी माहिती..तसेच त्याबाबतच्या त्रुटी, समस्या, अडचणी व त्यावरील उपाय...इ. सगळी माहिती प्रस्तुत पुस्तकात दिलेली आहे..

  Author:शिवाजीराव ठोंबरे डॉ. 

  Publication: अनुबंध 
  Add to Cart
  Rs.110.00
 • Alimbi Utpadan Krushi Purak Udyog - अळिंबी उत्पादन कृषी पूरक उद्योग
  अळिंबी उत्पादन कसे करावे,त्याची विक्री कशी करावी,अळिंबी स्पॉन,बटन अळिंबी,धिंगरी अळिंबीची तपशीलवार माहिती तसेच विषारी अळिंबीचीही माहितीही या पुस्तकात आहे.संबधित संस्थांची माहिती पुस्तकात उत्तमप्रकारे दिल्यामुळे पुस्तक परिपूर्ण झाले आहे.सुशिक्षित बेकारांना हा व्यवसाय नव्याने सुरु करण्यापूर्वी पुस्तकाचे वाचन हमखास करावे त्यांचा अत्माविश्स्वास हमखास वाढेल.

  Language: मराठी
   
  Authors: कि. प्र. देवकर , दि.मा सावंत , प्र. वि. वाणी 

  Publication: गोडवा कृषी प्रकाशन  

  Pages: 128

  Add to Cart
  Rs.100.00
 • Apanach Vha Aplya Shetiche Pik Sanrakshan Sallagar - आपणच व्हा, आपल्या शेतीचे पीक संरक्षण सल्लागार
  Language: मराठी
   
  Authors: मंदार मुंडले 

  Publication: सकाळ प्रकाशन  

  Pages: 170
   
  Add to Cart
  Rs.240.00
 • Bhatsheti Ani Prakriya Udyog - भातशेती आणि प्रक्रिया उद्योग
  संपादन रविंद्र काटोले, या पुस्तकात भात लागवड, भाताच्या विविध जाती, भात लावणीच्या विविध पद्धती, मशागत, कीड-रोग संरक्षण इ. २७ प्रकरणे असून प्रक्रिया उद्योगाची ६ माहितीपूर्ण प्रकरणे आहेत. यात चार सूत्री भात लागवड, बलराम भात लावणी पद्धत, युरिया ब्रिकेटसचा वापर इ. शास्त्रीय परिपूर्ण माहिती दिली असून क्रांती ब्रिकेटर, ड्रम सीडर यंत्रविषयक माहिती दिली आहे. भाताच्या सुधारित व संकरित जातींचाही उत्तम तपशील येथे वाचावयास मिळतो. तसेच भातापासून निर्मित पदार्थांच्या प्रक्रियेचीही माहिती समाविष्ट आहे. जसे पोहे, भात गिरणी इ. भात लागवड करणा-या शेतक-यांच्या सर्व शंका-कुशंका या पुस्तकात पूर्ण होतील असे हे माहितीपूर्ण पुस्तक आहे.

  Language: मराठी
   
  Authors: रविंद्र काटोले 

  Publication: गोडवा कृषी प्रकाशन 
   
  Pages: 144

   
  Add to Cart
  Rs.110.00
 • Adhunik Dudh Vyavsay - आधुनिक दुध व्यवसाय
  Language: मराठी
   
  Authors: रविंद्र म. काटोले 

  Publication: गोडवा कृषी प्रकाशन 
   
  Pages: 128
   
  Add to Cart
  Rs.120.00
 • Bhajipala Lagvad - भाजीपाला लागवड
  सामान्य शेतकर्‍याला आधुनिक शेतीतंत्र त्याच्या बोलीभाषेत समजावे आणि भाजीपाला उत्पादन घेण्यातील त्रुटी कमी व्हाव्यात या उद्देशाने लिहिलेले पुस्तक. लेखकाचा कृषि खात्यातील नोकरीच्या अनुभवाचे प्रतिबिंब यामध्ये पडले आहे. या पुस्तकात प्रत्येक १९९६ पर्यंतचे प्रत्येक सुधारित व संकरित वाण दिले आहेत. सध्याचे संकरित वाण व त्यांची जोपासना तंत्रे बारकाव्यासह नमूद केली आहेत. वाणाची जास्तीत जास्त माहिती मिळाल्याने शेतकर्‍यांखेरीज परसबागेत भाजीपाला लावणार्‍यांनाही हे पुस्तक उपयुक्त होईल. व्यवहार आणि शास्त्र या दोघांचाही मेळ या लेखनात घातल्याचे दिसून येते.

  Language: मराठी

  Authors: डॉ. वि.ग.राऊळ 

  Publication: कॉन्टिनेन्टल प्रकाशन  

  Pages: 217
  Add to Cart
  Rs.180.00
 • Adhunik Kombadipalan - आधुनिक कोंबडीपालन
  Language: मराठी

  Authors: डॉ. उद्धव रसाळे 

  Publication: गोडवा कृषी प्रकाशन  

  Pages: 104
   
  Add to Cart
  Rs.100.00
Per Page      1 - 16 of 16