img-20170108-wa0016

उत्तम शेती – शेतीत ’राम’ आहे! शोध सीताफळांच्या नव्या जातींचा -एकरी पाच लाख रुपयांचे उत्पन्न – ले: चंद्रसेन देशमुख, उस्मानाबाद —- बार्शी तालुक्यातलं गोरमाळे गाव. नवनाथ मल्हारी कसपटे यांची गोरमाळेत पडीक जमीन. चाकोरीबध्द पारंपारिक शेतीतून हाती काहीच लागत नव्हते. दमछाक झालेले कसपटे नव्या शेतीच्या प्रयत्नात होते. त्यांना वेगळ्या आकाराच्या सीताफळांनी भुरळ घातली. नवनाथरावांनी या सीताफळाला […]

Read More →
sugarcane-planting

ऊस हे एक महत्त्वाचे नगदी पीक असून या पिकामुळे ग्रामीण भागातील आर्थिक, सामाजिक, शैक्षणिक आणि औद्योगिक परिस्थितीत आमुलाग्र बदल घडवून आणला आहे. उसाखालील क्षेत्रामध्ये भारत जगाच्या तुलनेत आघाडीवर आहे. ऊस ही भारतात तसेच दक्षिण आशियातील इतर देशांत प्राचीन काळापासून लागवडीत असलेली एक बहुवार्षिक गवताची जात आहे. सहकारी साखर उद्योगाच्या माध्यमातून ग्रामीण भागात शिक्षण, दवाखाने, प्रशिक्षण […]

Read More →
overwhitening-adults-on-wheat1

महाराष्ट्रामध्ये घेतल्या जाणाऱ्या अन्नधान्य पिकांपैकी गहू हे रब्बी हंगामातील प्रमुख पीक आहे. या वर्षी परतीचा पाऊस चांगला झाल्यामुळे गव्हाची लागवड मोठ्या प्रमाणात झाली आहे. सध्या गहू हे पीक वाढीच्या अवस्थेत आहे. महाराष्ट्रातील गव्हाचे सरासरी उत्पादन १४५२ किलो प्रती हेक्टरी आहे. महाराष्ट्रामध्ये गव्हाची उत्पादकता कमी होण्याचे प्रमुख कारण म्हणजे गहू या पिकावर येणारे प्रमुख कीड होय. […]

Read More →
banana-farming

भारतामध्ये आंब्यानंतर केळीच्या लागवडीचा दुसरा क्रमांक असून केळीची लागवड बाराही महिने करतात. परंतु बदलत्या मार्केटच अभ्यास करता केळीची लागवड योग्य वेळी केल्यास फायदेशीर ठरते. कारण ऑक्टोबरमध्ये दसर्‍याच्या सुमारास मार्केटमध्ये मोठ्या प्रमाणात केळीची आवक झाल्याने भाव घसरतात. दसर्‍यानंतर केळीचे दर घसरतात ते मार्चपर्यंत कमीच राहतात. एप्रिल, मे, जून महिन्यामध्ये केळीला दर जास्त मिळतो. तेव्हा मंदीचा काळ […]

Read More →
646-1428280366

ज्या वेळी मधमाशी या जगातून संपेल त्या नंतर अवघ्या चार वर्ष नंतर मनुष्य जातीचे अस्तित्वच संपुष्टात येईल . – अल्बर्ट आइन्स्टीन . मधमाशी या किटकाला सामाजिक कीटक म्हटले जाते. सपुष्प वनस्पतींना मधमाशीचा होणारा स्पर्श परिस स्पर्शा पेक्षा कमी नसतो.तर फल धारणेसाठी अत्यंत उपयुक्त असतो. माणसाला अन्न वनस्पती पासून मिळत असले तरिही मधमाशा यात महत्वाची भूमिका […]

Read More →